धानाची डुलाई :

By Admin | Updated: November 16, 2016 02:09 IST2016-11-16T02:09:27+5:302016-11-16T02:09:27+5:30

जड धान कापणीच्या कामाला वेग आला आहे. धान कापल्यानंतर धानाचे पुंजणे तयार केले जाते.

Dash Dash: | धानाची डुलाई :

धानाची डुलाई :

धानाची डुलाई : जड धान कापणीच्या कामाला वेग आला आहे. धान कापल्यानंतर धानाचे पुंजणे तयार केले जाते. त्यासाठी धानाचे भारे बांधून डुलाई केली जाते. धान भाऱ्यांची डुलाई करताना आरमोरी तालुक्यातील शिवणी बूज येथील शेतमजूर.

Web Title: Dash Dash: