धोकादायक प्रवासी वाहतूक :

By Admin | Updated: February 27, 2017 01:18 IST2017-02-27T01:18:57+5:302017-02-27T01:18:57+5:30

गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, सिरोंचा या अतिदुर्गम नक्षल प्रभावित तालुक्याच्या अनेक भागात

Dangerous Passenger Traffic: | धोकादायक प्रवासी वाहतूक :

धोकादायक प्रवासी वाहतूक :

धोकादायक प्रवासी वाहतूक : गडचिरोली जिल्ह्याच्या अहेरी, सिरोंचा या अतिदुर्गम नक्षल प्रभावित तालुक्याच्या अनेक भागात पक्क्या रस्त्यांअभावी वाहतुकीच्या साधनांची कमतरता आहे. अतिदुर्गम परसेवाडा-रेगुंठा भागातील नागरिकांना खासगी टॅक्सीने असा धोकादायक प्रवास करावा लागत आहे.
 

Web Title: Dangerous Passenger Traffic:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.