नृत्य सादरीकरण :
By Admin | Updated: January 28, 2017 01:16 IST2017-01-28T01:16:08+5:302017-01-28T01:16:08+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरूवारी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर नृत्य

नृत्य सादरीकरण :
नृत्य सादरीकरण : प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरूवारी गडचिरोली येथील पोलीस मुख्यालयाच्या पटांगणावर नृत्य सादर करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.