शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत सायकलस्वार गंभीर

By admin | Updated: May 29, 2016 01:30 IST

भरधाव ट्रकने धडक दिल्याने सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आष्टी येथील पेट्रोल पंपाजवळ घडली.

आष्टी येथील घटना : चंद्रपूरला हलविलेआष्टी : भरधाव ट्रकने धडक दिल्याने सायकलस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजताच्या सुमारास आष्टी येथील पेट्रोल पंपाजवळ घडली. केमाजी तिमाडे (५०) रा. आष्टी असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. केमाजी तिमाडे हे आष्टीनजीकच्या पेट्रोल पंपावर काम करतात. गुरूवारी रात्री १० वाजताच्या सुमारास एमएच-३४-एबी-६४८८ हा ट्रक गडचिरोलीवरून आलापल्लीकडे आष्टी-आलापल्ली मार्गाने जात होता. दरम्यान पेट्रोलपंपानजीक या ट्रकने सायकलीने जात असलेल्या केमाजी तिमाडे याला धडक दिली. यात केमाजी यांच्या हाताला व तोंडाला जबर मार लागला. लागलीच त्यांना आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. शनिवारी सकाळी त्याची प्रकृती गंभीर झाल्याने त्याला चंद्रपूरच्या रुग्णालयात हलविण्यात आले.या अपघातातील ट्रकचालकाचे नाव तुळशिराम भिमटे (३०) रा. गोंदिया असे आहे. तर अपघातग्रस्त ट्रक आलापल्ली येथील अमोल रापर्तीवार यांच्या मालकीचा आहे. वृत्त लिहिस्तोवर आष्टी पोलीस ठाण्यात कुणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. (प्रतिनिधी)