काकडीची शेती :
By Admin | Updated: December 28, 2015 01:38 IST2015-12-28T01:38:14+5:302015-12-28T01:38:14+5:30
आरमोरी मार्गावरील कठाणी नदीजवळ सुमारे चार एकरात काकडीची लागवड करण्यात आली आहे.

काकडीची शेती :
काकडीची शेती : आरमोरी मार्गावरील कठाणी नदीजवळ सुमारे चार एकरात काकडीची लागवड करण्यात आली आहे. काकडी निघणे सुरू झाले आहे. हिरवेगार शेत ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.