पिकाची राखण :

By Admin | Updated: December 14, 2015 01:34 IST2015-12-14T01:34:58+5:302015-12-14T01:34:58+5:30

डिसेंबर महिन्यातील बोचऱ्या थंडीमुळे रबीतील भाजीपाला व कडधान्य पीक त्वरित बहरतात.

Crop protection: | पिकाची राखण :

पिकाची राखण :

पिकाची राखण : डिसेंबर महिन्यातील बोचऱ्या थंडीमुळे रबीतील भाजीपाला व कडधान्य पीक त्वरित बहरतात. बहरलेली पिके पाहून रानटी डुकरांसह अन्य प्राणी रात्रीच्या सुमारास पिकाची नासधूस करतात. या पिकांचे संरक्षण व्हावे, याकरिता शेतकरी बुजगावणे लावून पिकाचे संरक्षण करतात.

Web Title: Crop protection:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.