वेशभूषा :
By Admin | Updated: January 23, 2016 01:38 IST2016-01-23T01:38:56+5:302016-01-23T01:38:56+5:30
कुराखेडा येथे जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.

वेशभूषा :
वेशभूषा : कुराखेडा येथे जिल्हास्तरीय शालेय बाल क्रीडा संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात उद्घाटनीय कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत विविध कार्यक्रमांनी करण्यात आले. तसेच विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमही सादर करण्यात आले. दरम्यान थोर महापुरुष, समाजसुधारक व संतांची वेशभूषा शिक्षकांनी साकारली होती. या वेशभूषेने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.