शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

शांतता राखण्यासाठी सहकार्य करा

By admin | Updated: September 3, 2016 01:33 IST

सन उत्सवाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांबरोबरच नागरिक व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

पोलिसांचे आवाहन : अहेरी व देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये शांतता सभादेसाईगंज/अहेरी : सन उत्सवाच्या कालावधीत शांतता व सुव्यवस्था राखणे ही पोलिसांबरोबरच नागरिक व गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे शांतता राखण्याच्या कामात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधिकाऱ्यांनी गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना शांतता सभेदरम्यान केले. देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची सभा उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के व पोलीस निरिक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली होती. या सभेला नायब तहसीलदार उपेश अंबादे, विद्युत वितरण अभियंता बोबडे, जयंत शालिग्राम, गट विकास अधिकारी बांगर, जितेंद्र भोयर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. उल्लेखनिय उपक्रम व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळाला विघ्नहर्ता अवार्ड दिला जाईल, अशी माहिती ठाणेदार रवींद्र पाटील यांनी दिली. अहेरी येथील सभा पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आली. पीएसआय निलेश सोळंखे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. उल्लेखनिय उपक्रम व सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या गणेश मंडळाला मागील वर्षीपासून विघ्नहर्ता अवार्ड दिला जाणार आहे. त्याकरिता परीक्षण समिती गठीत करण्यात आली आहे. समितीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीछाया तांबूसकर यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून प्रा. डॉ. निलीमासिंह, प्रकाश दुर्गे, गिरीष मद्देर्लावार, क्रिष्णा मंचार्लावार, जहीर हकीम, टी. चंद्रशेखर यांची निवड झाली. सभेला पीएसआय सी. एन. कोळेकर, संतोष मंथनवार, गणेश राठोड, भाऊराव टपाले यांच्यासह गणेश मंडळाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)