पुलाचे बांधकाम :
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2017 00:43 IST2017-02-07T00:43:36+5:302017-02-07T00:43:36+5:30
सिरोंचा तालुक्यातील अंकिसा-आसरअल्ली मार्गावरील नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे.

पुलाचे बांधकाम :
पुलाचे बांधकाम : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा-आसरअल्ली मार्गावरील नदीवर पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. ठेंगण्या पुलामुळे पावसाळ्यात या मार्गावरील वाहतूक ठप्प होत होती. पूल निर्मितीमुळे पावसाळ्यातही वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होणार आहे.