आरमोरीत काँग्रेसची आढावा बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:42 IST2021-08-17T04:42:02+5:302021-08-17T04:42:02+5:30

आढावा बैठकीत पक्षवाढीच्या दृष्टीने व पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, माजी ...

Congress review meeting in Armory | आरमोरीत काँग्रेसची आढावा बैठक

आरमोरीत काँग्रेसची आढावा बैठक

आढावा बैठकीत पक्षवाढीच्या दृष्टीने व पक्षाचे संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, माजी आमदार हरिराम वरखडे, प्रभाकर वासेकर, जेसा मोटवानी, पंकज गुड्डेवार, जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, आरमोरी तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज वनमाळी, सेवादल जिल्हा अध्यक्ष लोकेश गरोदे, जि. प. सदस्य मनीषा दोनाडकर, अशोक वाकडे, रामभाऊ हस्तक, प्रा. शशिकांत गेडाम, नामदेव सोरते, सुदाम मोटवानी, नगरसेवक मिलिंद खोब्रागडे, दुर्गाताई लोणारे, निर्मला किरमे, उषा बारसागडे, रोशनी बैस, नंदू खांदेशकर, शालिकराम पत्रे, दिलीप घोडाम, विजय सुपारे, सुभाष सपाटे, संजय लोणारे, अनिल किरमे, नीळकंठ गोहणे, सत्यवान वाघाडे, प्रवीण रहाटे, अंकुश रासेकर, सौरभ जक्कनवार, निशांत वनमाळी, गोविंदा ढोरे, श्रीकांत वैद्य तसेच तालुक्यातील अनेक काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

160821\img-20210813-wa0059.jpg

कांग्रेस आढावा बैठकीत उपस्थित पदाधिकारी

Web Title: Congress review meeting in Armory