काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना न्याय देणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:37 IST2021-08-15T04:37:51+5:302021-08-15T04:37:51+5:30

चामोर्शी येथे साधुबाबा कुटीतील हनुमान मंदिराच्या सभागृहात काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बाेलत हाेते. ...

Congress ideology that gives justice to all | काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना न्याय देणारी

काँग्रेसची विचारधारा सर्वसामान्यांना न्याय देणारी

चामोर्शी येथे साधुबाबा कुटीतील हनुमान मंदिराच्या सभागृहात काँग्रेसची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बाेलत हाेते. यावेळी पं.स.चे माजी सभापती किसन शेट्ये, अशोक चलाख, महेंद्र म्हशाखेत्री, प्रदेश सदस्य राजेश ठाकूर, ग्राम संवाद सरपंच संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद भगत, माजी न .प. सभापती विजय शातलवार, जि.प. सदस्य कविता भगत, पं.स. सदस्य धर्मशीला सहारे, माजी उपसरपंच नितीन वायलालवार, डॉ प्राचार्य डॉ. हिराजी बनपूरकर, माजी नगरसेवक वैभव भिवापुरे, जिल्हा महामंत्री कालिदास बुरांडे, सरपंच नीलकंठ निखाडे, संजय पंदीलवार, माधव घरामी, संचालिका लता गोवर्धन, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष लोकेश शातलवार, मदन मडावी, नंदाजी रायसिडाम , कृष्णा नैताम, यशवंत त्रिकांडे, उपसरपंच राहुल पोरटे, राजू धोडरे, नाजूक वाळके, पं.स. सदस्य शंकर आक्रेडीवार, प्राचार्य बिधान बेपारी, संजय वडेट्टीवार, पंकज वायलालवार, डिंपल उंदीरवाडे, अविनाश चलाख, देवीदास बुरांडे, लोमेश व्यहाडकर, गोकूळ वासेकर, शंकर मारशेट्टीवार, श्रावण दूधबावरे, तालुका उपाध्यक्ष उमेश कुमरे आदी उपस्थित होते.

प्रस्ताविक तालुका अध्यक्ष विनोद खोबे, संचालन गुरुदेव सातपुते यांनी केले तर आभार कृष्णा नैताम यांनी मानले. याप्रसंगी तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला.

140821\img_20210814_144441.jpg

फोटो

Web Title: Congress ideology that gives justice to all