धानोरात काॅंग्रेसची सायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:24 IST2021-07-20T04:24:58+5:302021-07-20T04:24:58+5:30

केंद्र सरकारने जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव वाढवल्याने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. ...

Congress cycle rally in Dhanora | धानोरात काॅंग्रेसची सायकल रॅली

धानोरात काॅंग्रेसची सायकल रॅली

केंद्र सरकारने जीवनाश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसचे भाव वाढवल्याने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त करून देशात वाढलेल्या किमती त्वरित कमी कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा तालुका अध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी यांच्या नेतृत्वात आंदोलन व स्वाक्षरी मोहीम हाती घेतली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विनोद लेनगुरे, अशोक हलामी पंचायत समिती सदस्य धानोरा, माजी पंचायत समिती सदस्य परसराम पदा, कुलदीप इंदुरकर उपाध्यक्ष काँग्रेस धानोरा, माजी सभापती तथा महिला अध्यक्षा कल्पनाताई वड्डे, माजी सरपंच तथा महिला उपाध्यक्षा शेवंता हलामी, लालाजी परसा, पंचायत समिती सदस्य महागु वाडगुरे, मुबारक अली सय्यद, महेश चिमुरकर, प्रशांत कोराम, नामदेव नरोटे, संजय गावडे, शिवनाथ टेकाम, मिलिंद किरंगे, भूषण भैसारे, कपिल कोवा, हरिराम धुर्वे, चंद्रभान नरोटे, सदाराम गावडे, भूषण उंदीरवाडे, विनोद कोरेटी, मनोहर कोराम, किशोर हलामी, देवाजी हलामी, गोमाजी नैताम, संतोष गावडे, अनिल आतला, सुकराम कोवा, किशोर मडावी, रुपचंद गेडाम, ऋषीजी गुरूनुले, शेरखान पठान, गणेश दुगा, मुनीर शेख, शिवप्रसाद गवार्णा, बाबुराव जी नरोटे, नितीन किरंगे, नेताजी गुरनुले, अनिरुद्ध कुळमेथे, अभिजित मेश्राम, अक्षय रणदिवे, लोकेश नैताम आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: Congress cycle rally in Dhanora