शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

मानापूरच्या विकासासाठी कटिबद्ध

By admin | Updated: April 7, 2017 01:19 IST

परिसरातील नागरिकांनी आपल्याला विधानसभेत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठविले आहे.

आमदारांचे प्रतिपादन : सभा मंडपासाठी १० लाख रूपये देण्याचे आश्वासनमानापूर/देलनवाडी : परिसरातील नागरिकांनी आपल्याला विधानसभेत नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पाठविले आहे. आपण एक सेवक म्हणून गावाच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन आ. क्रिष्णा गजबे यांनी दिले. रामनवमीच्या उत्सवानिमित्त मानापूर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मार्गदर्शन करताना आ. क्रिष्णा गजबे बोलत होते. यावेळी नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य डी. के. मेश्राम, संगमवार, डी. डी. मैंद, अजय पार्वेकर, अनिल आडे, परशुराम मोरघडे, पांडुरंग गुरनुले, बुरे, वाय. बी. कावळे, रामहरी चौधरी, जि. प. सदस्य संपत आळे, पं. स. सदस्य कोकोडे आदी उपस्थित होते. गावामध्ये सामूहिक तसेच वैयक्तिक कार्यक्रम करण्यासाठी इमारत नाही, ही बाब गावकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतर दहा लाख रूपयांचा निधी सभा मंडप बांधण्यासाठी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. संचालन लिलाधर चौधरी, प्रास्ताविक रामभाऊ हस्तक तर आभार भाईचंद गुरनुले यांनी मानले. (वार्ताहर)