ठंडा ठंडा... कुल कुल

By Admin | Updated: May 20, 2017 01:32 IST2017-05-20T01:32:56+5:302017-05-20T01:32:56+5:30

उन्हाच्या तीव्र झळांनी अंगाची लाही लाही होत आहे.

Cold cool ... total total | ठंडा ठंडा... कुल कुल

ठंडा ठंडा... कुल कुल

उन्हाच्या तीव्र झळांनी अंगाची लाही लाही होत आहे. या असह्य उन्हापासून थोडा दिलासा मिळावा, यासाठी मनुष्य कुलर आणि एसीचा वापर करीत आहेत. मात्र मुक्या जनावरांना उन्हापासून बचावासाठी थंडगार पाण्यात काही क्षण घालविण्याशिवाय पर्याय नाही. शिवणी बु. येथील वैनगंगा नदीच्या पात्रात निवांतपणे जलविहार करीत असलेल्या गायी व म्हशींना कॅमेराबंद केले आरमोरी येथील गुलाब मने यांनी.
 

Web Title: Cold cool ... total total