शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

जिल्ह्याच्या विकासात सहकारी बँकेचा मोलाचा वाटा- डॉ.बंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:00 AM

बोलताना डॉ.बंग म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासाच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. सुरूवातीपासून ते आजतागायत जिल्हा बँकेच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांचा मोलाचा वाटा आहे, असे ते म्हणाले.

ठळक मुद्देशोधग्राममध्ये एटीएम सुविधा : दुर्गम भागात सुविधेसाठी विशेष प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केवळ अर्थकारण न करता समाजाला काहीतरी देणे आहे या भावनेतून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. याच भावनेतून ग्रामीण व आदिवासी भागात बँकिंग सुविधा पुरवून विकासात मोलाची भूमिका बजावत आहे, असे गौरवोद्गार सर्चचे संस्थापक डॉ.अभय बंग यांनी काढले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने चातगाव येथील शोधग्राममध्ये एटीएमचे उद्घाटन सर्चच्या संचालक डॉ.राणी बंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ.बंग मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार, बँकेचे मानद सचिव अनंद साळवे, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी बोलताना डॉ.बंग म्हणाले, जिल्हा बँकेच्या विकासाच्या वाटचालीचा मी साक्षीदार आहे. सुरूवातीपासून ते आजतागायत जिल्हा बँकेच्या विकासाचा आलेख दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये सहकार नेते अरविंद पोरेड्डीवार व बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांचा मोलाचा वाटा आहे, असे ते म्हणाले.अरविंद पोरेड्डीवार म्हणाले, डॉ.बंग दाम्पत्याच्या मार्गदर्शन व सहकार्याने जिल्हा बँकेला दुर्गम भागात कामगिरी करताना मदत झाली आहे. आॅफसाईड एटीएमच्या परवानगीसाठी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार व डॉ.आनंद बंग यांनी पाठपुरावा केल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.कार्यक्रमाला डॉ.आनंद बंग, मुख्य व्यवस्थापक अरूण निंबेकर, व्यवस्थापक पी.डब्ल्यू. भुरसे, जी.के. नरड, विधी अधिकारी अविनाश मुर्वतकर आदी उपस्थित होते. संचालन सुयेश तोषणीवाल, प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार तर आभार भूषण केळझरकर यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन तुषार खोरगडे यांनी केले.रुग्ण-नातेवाईकांसाठी सोयसर्चमध्ये दरदिवशी शेकडो रुग्ण व त्यांचे नातेवाईक येतात. त्यांना पैशाची गरज भासल्यास वेळेवर धानोरा किंवा गडचिरोली येथे जावे लागत होते. आता एटीएमची सुविधा सर्चमध्ये झाल्याने गोरगरीब रुग्ण व नातेवाईकांसाठी सोयीचे झाले आहे. सर्चमधील नोकरदार वर्ग, सामान्य जनतेला सुद्धा एटीएमचा वापर करता येणार आहे.