मिरचीची आवक वाढली :
By Admin | Updated: April 10, 2017 01:01 IST2017-04-10T01:01:16+5:302017-04-10T01:01:16+5:30
मिरचीची तोडणी पूर्ण झाली असून विक्रीसाठी बाजारात आली आहे.

मिरचीची आवक वाढली :
मिरचीची आवक वाढली : मिरचीची तोडणी पूर्ण झाली असून विक्रीसाठी बाजारात आली आहे. उन्हाळ्यामध्ये कमी दरात मिरची उपलब्ध होत असल्याने गडचिरोली येथे रविवारच्या आठवडी बाजारात खरेदीसाठी गर्दी झाली होती. वेगवेगळ्या प्रकारची मिरची १०० रूपये ते १५० रूपये किलो दराने विक्रीला होती.