धानाचे पुंजने :
By Admin | Updated: November 28, 2015 02:34 IST2015-11-28T02:34:37+5:302015-11-28T02:34:37+5:30
गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र धान कापणी व बांधणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या कामामुळे पुरूष व महिला मजुरांना रोजगार मिळाला आहे.

धानाचे पुंजने :
धानाचे पुंजने : गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र धान कापणी व बांधणीचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे. या कामामुळे पुरूष व महिला मजुरांना रोजगार मिळाला आहे. धान बांधणीनंतर आरमोरी लगतच्या सायगाव मार्गावरील एका शेतात असे धानाचे पुंजणे रचून ठेवण्यात आले आहेत.