आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:42 IST2021-08-12T04:42:17+5:302021-08-12T04:42:17+5:30
यावेळी आदिवासी उत्सव समितीची युवा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून वशीलकुमार, उपाध्यक्ष वसंत आलाम, ...

आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा
यावेळी आदिवासी उत्सव समितीची युवा कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून वशीलकुमार, उपाध्यक्ष वसंत आलाम, सचिव रोशन कन्नाके, सहसचिव पंकज पेदोर, संघटनप्रमुख आकाश पेदोर यांचा शाल -श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्योती मडावी, पुरुषोत्तम गेडाम, यशवंत मडावी, सूरज आत्राम, विठ्ठल पेदोर, ज्योती पेदोर, अजय मेश्राम, खेमराज सिडाम, आचल मडावी, पायल मडावी, अनिकेत येरमे, मगेश सलामे, आशिष पेदोर, शकंर कोडापे, रमेश मेश्राम, हेमलता कन्नाके, गीता येरमे, वच्छला मडावी, करमचंद कोवे, राकेश कन्नाके, विश्वनाथ कोवे आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला आदिवासी समाजबांधव व महिला उपस्थित होत्या.
100821\img-20210810-wa0020.jpg
आलापल्ली येथे जागतिक आदिवासी दिवस साजरा