शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र व जमिनीचे पट्टे द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2015 01:49 IST

बंगाली समाजाचे अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्र, जमिनीचे वर्ग १ यासह विविध समस्या प्रलंबित असून त्या .....

चामोर्शी : बंगाली समाजाचे अनेक वर्षांपासून जात प्रमाणपत्र, जमिनीचे वर्ग १ यासह विविध समस्या प्रलंबित असून त्या सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आ. डॉ. देवराव होळी यांनी केले.
चामोर्शी येथील भारतीय जनता पार्टी आमदार जनसंपर्क कार्यालयात बंगाली आघाडीच्या चामोर्शी तालुका व मुलचेरा तालुक्यातील बुथ प्रमुख व पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून आ. डॉ. होळी बोलत होते. बैठकीला रवी बोमनवार, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जतीन मंडल, बंगाली आघाडीचे जिल्हाध्यक्ष परिमल सरकार, वसंतपूर ग्रा.पं.चे सरपंच तपन सरकार, नेताजीनगरचे सरपंच रॉय, विक्रमपूरचे उपसरपंच अयज मंडल, सुभाष सरकार, आकोलीबाई विश्वास, डॉ. उत्तम दास, डॉ. कमल मल्लीक, खराती, बिधान बेपारी उपस्थित होते. बैठकीत मुलचेरा व चामोर्शी तालुक्यातील बंगाली समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी समाजाच्या विविध समस्या आ. डॉ. होळी यांच्या निदर्शनास आणून दिल्या व त्या सोडविण्याची मागणी केली.
बैठकीला रवींद्रपूर, ठाकूरनगर, बहाद्दरपूर, राममोहनपूर, पलाशपूर, वसंतपूर, विकासपल्ली, नरेंद्रपूर, सुभाषग्राम, विक्रमपूर, मुलचेरा तालुक्यातील विजय नगर, कालीनगर, हरीनगर, सुंदरनगर येथील बंगाली बांधव उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)