जन्माष्टमीसाठी लाह्या भाजणारी भट्टी :
By Admin | Updated: September 6, 2015 01:19 IST2015-09-06T01:19:22+5:302015-09-06T01:19:22+5:30
श्रावण महिन्यातला महत्त्वाचा सण असलेल्या जन्माष्टमीनिमित्त गोपालकाला केला जातो.

जन्माष्टमीसाठी लाह्या भाजणारी भट्टी :
जन्माष्टमीसाठी लाह्या भाजणारी भट्टी : श्रावण महिन्यातला महत्त्वाचा सण असलेल्या जन्माष्टमीनिमित्त गोपालकाला केला जातो. गोपालकाल्यासाठी लाह्यांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो. ही बाब लक्षात घेऊन आरमोरी येथील लाह्या व्यावसायिकाने गेल्या दोन दिवसांपासून लाह्या भाजण्यासाठी भट्टी सुरू केली आहे. लाह्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.