बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समिती गठित

By Admin | Updated: July 9, 2016 01:41 IST2016-07-09T01:41:32+5:302016-07-09T01:41:32+5:30

अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन समिती शाखा गडचिरोलीची कार्यकारिणी अ‍ॅड. राम मेश्राम, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे,

The Buddha, the Mahabodhi Vihar Mukti Movement Committee formed | बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समिती गठित

बुद्धगया महाबोधी विहार मुक्ती आंदोलन समिती गठित

अध्यक्षपदी बाळकृष्ण बांबोळे : सचिवपदी रामनाथ खोब्रागडे
गडचिरोली : अखिल भारतीय बुद्धगया महाबोधी मुक्ती आंदोलन समिती शाखा गडचिरोलीची कार्यकारिणी अ‍ॅड. राम मेश्राम, अ‍ॅड. शांताराम उंदीरवाडे, मुनीश्वर बोरकर, विनय बांबोळे यांच्या उपस्थितीत गठित करण्यात आली.
समितीच्या जिल्हाध्यक्षपदी बाळकृष्ण बांबोळे, सचिव रामनाथ खोब्रागडे, उपाध्यक्ष दिलीप गोवर्धन, दर्शना मेश्राम, जी. के. बारसिंगे, सहसचिव कबीर निकुरे, मिलींद अंबादे, कोषाध्यक्ष हेमंत मेश्राम तर सदस्यपदी नितीन भैसारे, भीमराव सोरते, प्रफुल रामटेके, अनमोल डोंगरे, जीवन मेश्राम, रोशन उके, सिद्धार्थ गोवर्धन, गोकुळदास गोवर्धन, अमोल मेश्राम, चंदन रामटेके, प्रमोद गेडाम, चरण बारसागडे, संघमित्रा उंदीरवाडे, वनिता बांबोळे, भावना मेश्राम, सुनंदा बांबोळे, अहिल्या सहारे, बेबीनंदा वाळके यांची निवड करण्यात आली, अशी माहिती मुनीश्वर बोरकर यांनी दिली आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: The Buddha, the Mahabodhi Vihar Mukti Movement Committee formed