दुर्गंधीमुळे गुदमरतोय चामोर्शीकरांचा श्वास

By Admin | Updated: January 12, 2015 22:50 IST2015-01-12T22:50:33+5:302015-01-12T22:50:33+5:30

जिल्ह्यातील सर्वात मोठा व विकसित तालुका म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुकास्थळावर अनेक समस्या आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नियमित संघर्ष केला जात आहे.

Breathing of a breathtaking Chamorotoya due to bad luck | दुर्गंधीमुळे गुदमरतोय चामोर्शीकरांचा श्वास

दुर्गंधीमुळे गुदमरतोय चामोर्शीकरांचा श्वास

चंद्रकांत बुरांडे - चामोर्शी
जिल्ह्यातील सर्वात मोठा व विकसित तालुका म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुकास्थळावर अनेक समस्या आहेत. या समस्या मार्गी लावण्यासाठी मागील दहा वर्षांपासून नियमित संघर्ष केला जात आहे. मात्र त्याला अद्यापपर्यंत यश आलेले नाही. त्याचबरोबर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाचे स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, नाल्यांचा उपसा यांच्याकडे दुर्लक्ष झाले आहे. याचा त्रास चामोर्शीकरांना सहन करावा लागत आहे. याबाबतच्या नियमित तक्रारी ग्रामपंचायत प्रशासनाकडे करूनसुद्धा समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष झाले असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला असून याचा एक दिवस विस्पोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चंद्रकांत बुरांडे ल्ल चामोर्शी

Web Title: Breathing of a breathtaking Chamorotoya due to bad luck

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.