शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

दुचाकींची समारोसमोर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:32 AM

चामोर्शीवरून लखमापूर बोरीकडे जाणारी दुचाकी व विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास ....

ठळक मुद्देदोन गंभीर : आष्टी-घोट मार्गावरील घटना, चंद्रपूरला हलविले

ऑनलाईन लोकमतचामोर्शी : चामोर्शीवरून लखमापूर बोरीकडे जाणारी दुचाकी व विरूध्द दिशेने येणाऱ्या दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी ९.३० वाजताच्या सुमारास आष्टी-घोट मार्गावरील कृषी केंद्राजवळ घडली.सुभाष तुकाराम बारसागडे (३२) रा. लखमापूर बोरी व बप्पी राबेन बिश्वास (२१) रा. विक्रमपूर असे जखमींची नावे आहेत. लखमापूर बोरी येथील सुभाष बारसागडे हा दुधाची विक्री करून चामोर्शीवरून स्वगावी लखमापूर बोरीकडे एमएच ३३ एन ३३४८ क्रमांकाच्या दुचाकीने जात होता. तर विरूध्द दिशेने समोरून सुजित कानाईलाल डे रा. विक्रमपूर हा एमएच ३१ डीपी ५९०३ क्रमांकाच्या दुचाकीने येत होता. कृषी केंद्राजवळ या दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात सुभाष बारसागडे व बप्पी बिश्वास हे दोघे जण गंभीर जखमी झाले. दोघांनाही चामोर्शीच्या ग्रामीण रूग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले. येथून त्यांना चंद्रपूरच्या रूग्णालयात हलविण्यात आले. दोघांचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. चामोर्शी पोलिसांनी सुजित डे याच्या विरोधात भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८, सहकलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास ठाणेदार गोरख गायकवाड यांच्या मार्गदर्शनात सहायक फौजदार शशिकर चिचघरे करीत आहेत.

टॅग्स :Accidentअपघात