माळी समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:28 IST2021-01-10T04:28:09+5:302021-01-10T04:28:09+5:30
गडचिराेली : फुले दाम्पत्य प्रतिष्ठान विकास समितीतर्फे गडचिराेली येथे समाज भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. बांधकामाचे भूमिपूजन कांता लोनबले ...

माळी समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन
गडचिराेली : फुले दाम्पत्य प्रतिष्ठान विकास समितीतर्फे गडचिराेली येथे समाज भवनाच्या इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. बांधकामाचे भूमिपूजन कांता लोनबले व मीना कोटरंगे यांनी केले. यावेळी जिल्हा माळी समाज संघटनेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम निकोडे, विद्यमान अध्यक्ष देवराव मोहुर्ले, फुले दाम्पत्य प्रतिष्ठान समितीचे अध्यक्ष प्रभाकर कोटरंगे, पुरण पेटकुले, योगेश सोनुले, शंकर चौधरी, अशोक शेंडे, सुखदेव जेंगठे, हरिदास कोटरंगे, नरेंद्र निकोडे, आनंदराव कोटरंगे, सुशील कोटरंगे, संतोष मोहुर्ले, मंगला मांदाडे, ज्योती मोहुर्ले, ज्योती जेंगठे, संध्या भेंडारे, चैताली चौधरी, प्रभा सोनुले, मनीषा निकोडे, वंदना मोहुर्ले, मीना जेंगठे, चंदा गावतुरे, रजनी शेंडे, संध्या सोनुले, सारिका लोनबले उपस्थित होते. संचालन चैताली चौधरी तर आभार अल्का गुरनुले यांनी मानले.