इंदाराम येथे अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:24 IST2021-06-23T04:24:00+5:302021-06-23T04:24:00+5:30

यावेळी जि. प. सदस्य अजय नैताम, सरपंच वर्षा पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, मुसली तलांडे, भरीबुदाजी ...

Bhumi Pujan of Anganwadi building construction at Indaram | इंदाराम येथे अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन

इंदाराम येथे अंगणवाडी इमारत बांधकामाचे भूमिपूजन

यावेळी जि. प. सदस्य अजय नैताम, सरपंच वर्षा पेंदाम, उपसरपंच वैभव कंकडालवार, माजी सरपंच गुलाबराव सोयाम, मुसली तलांडे, भरीबुदाजी सोयाम, बापू सिडाम, अर्जुन सोयाम, दिलीप मडावी, रमेश आत्राम, चंद्रशेखर कोरेत, साई कोरेत, रगू कनाके, नामदेव तलांडे, मदुकर मडावी, उमेश कोरेत, सुगंदा मडावी, सोनी सोयाम, सावित्री वेलादी, निर्मला कोरेत, अनिल तलांडे, तेजराव दुर्गे, संतोष कोडापे, प्रशांत गोडशेलवार, राकेश सडमेक तसेच गावातील नागरिक हजर होते. बाल विकास प्रकल्प अहेरी अंतर्गत इंद्राराम येथे अंगणवाडी केंद्र सुरू असून लहान बालक शिक्षण घेत आहेत. मात्र ही अंगणवाडी इमारत जीर्ण झाली असल्याची माहिती जि. प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांना मिळाली. त्यांनी लगेच सन २०२०-२१ मध्ये जिल्हा वार्षिक योजना व आकांक्षित योजनेच्या निधीतून अंगणवाडी इमारत बांधकाम मंजूर केले.

===Photopath===

220621\img-20210622-wa0122.jpg

===Caption===

इंदाराम येते जि प अध्यक्षांच्या हस्ते नवीन अंगणवाडी केंद्राच्या भूमिपूजन

Web Title: Bhumi Pujan of Anganwadi building construction at Indaram