भामरागडात पर्यटकांची गर्दी वाढली :

By Admin | Updated: November 24, 2015 01:51 IST2015-11-24T01:51:05+5:302015-11-24T01:51:05+5:30

दिवाळीच्या सुट्या संपायला आल्या असल्या तरी भामरागड येथे मात्र पर्यटकांची गर्दी

Bhamrangad rises crowds of tourists: | भामरागडात पर्यटकांची गर्दी वाढली :

भामरागडात पर्यटकांची गर्दी वाढली :

भामरागडात पर्यटकांची गर्दी वाढली : दिवाळीच्या सुट्या संपायला आल्या असल्या तरी भामरागड येथे मात्र पर्यटकांची गर्दी अजूनही ओसरलेली नाही. मुंबई, पुण्यासह राज्याच्या विविध भागातून पर्यटक यावेळी भामरागडात दाखल झाले. त्यांनी त्रिवेणी संगम व हेमलकसा प्रकल्पाला भेट देऊन येथील माहिती जाणली.

Web Title: Bhamrangad rises crowds of tourists:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.