कस्तुरबा गांधी पुरस्काराने भाग्यश्री आत्राम सन्मानित :

By Admin | Updated: January 15, 2017 01:32 IST2017-01-15T01:32:22+5:302017-01-15T01:32:22+5:30

लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरच्या वतीने शनिवारी चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात

Bhagyashree Atram honored by Kasturba Gandhi Award: | कस्तुरबा गांधी पुरस्काराने भाग्यश्री आत्राम सन्मानित :

कस्तुरबा गांधी पुरस्काराने भाग्यश्री आत्राम सन्मानित :

कस्तुरबा गांधी पुरस्काराने भाग्यश्री आत्राम सन्मानित : लोकसेवा आणि विकास संस्था चंद्रपूरच्या वतीने शनिवारी चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयाच्या सभागृहात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते गडचिरोली जि.प.च्या माजी अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांना कस्तुरबा गांधी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे वित्त, नियोजन व अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री शांताराम पोटदुखे, गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय आर्इंचवार, मनोहर सप्रे आदी उपस्थित होते.
 

Web Title: Bhagyashree Atram honored by Kasturba Gandhi Award: