शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट पोषण आहार बदलून मिळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2016 01:37 IST

एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहेरी कार्यालयाच्या मार्फतीने संपूर्ण तालुक्यात किशोरवयीन मुलींकरिता पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराचे साहित्य ....

तिखट व हळदीचे नमुने घेतले : उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेटजिमलगट्टा : एकात्मिक बाल विकास प्रकल्प अहेरी कार्यालयाच्या मार्फतीने संपूर्ण तालुक्यात किशोरवयीन मुलींकरिता पुरविण्यात येत असलेल्या पोषण आहाराचे साहित्य (तिखट, हळद) निकृष्ट दर्जाचे असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मध्ये २४ जानेवारी रोजी प्रकाशित करण्यात आले होते. या बातमीची दखल घेऊन महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जाधव यांनी जिमलगट्टा जवळील रसपल्ली येथे भेट दिली व निकृष्ट दर्जाचे साहित्य बदलून दिले जातील, असे आश्वासन दिले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी एस. आर. जाधव यांनी पोषण आहाराची पाहणी केली. तिखट, हळद यांचे नमुने जमा केले. सदर नमुने तपासणीसाठी लॅबमध्ये पाठविण्यात येतील, नमुन्यांच्या तपासणीनंतर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे आश्वासन दिले. यावेळी त्यांच्यासोबत एकात्मिक बाल विकास अहेरीचे आर. डी. मेश्राम यांच्यासह लाभार्थी व पालक उपस्थित होते. जाधव यांच्यासमोर पालकांनी समस्या मांडल्या. या समस्या सोडविण्यासाठी शासनस्तरावर आपण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले.