जिल्हाभरात सरासरी १९७ मिमी पाऊस पडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:24 IST2021-06-28T04:24:41+5:302021-06-28T04:24:41+5:30
बाॅक्स ....... राेवण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा - जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस ...

जिल्हाभरात सरासरी १९७ मिमी पाऊस पडला
बाॅक्स .......
राेवण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा
- जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. यावर्षी अगदी वेळेवर पाऊस झाला. त्यामुळे धानाचे पऱ्हे वेळेवर टाकण्यात आले आहेत. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा हाेती त्यांनी तर या अगाेदरच पऱ्हे टाकले. आता दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. दमदार पाऊस झाल्यास आठ दिवसांत राेवणीच्या कामाला सुरुवात हाेणार आहे.
- चामाेर्शी तालुक्यात कापसाची लागवड केली जाते. कापसाची लागवड हाेऊन आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी उलटला आहे. कमी प्रमाणात पाऊस येत असल्याने कापसाचे पीक जाेमात आहे. काही शेतकऱ्यांनी निंदणीला सुरुवात केली आहे.
बाॅक्स ....
तालुकानिहाय पाऊस
तालुका आजचा आजपर्यंतचा टक्के
गडचिराेली ८.० १६२.५ ७०.०९
कुरखेडा ०.६ २३९.० ११२.३
आरमाेरी ०० १७४.२ ९७.०
चामाेर्शी ६.८ १५४.० १०६.७
सिराेंचा १४.० २३१.३ १४९.०
अहेरी २.८ २२२.० ११२.३
एटापल्ली ३.३ २०३.७ ९०.७
धानाेरा ०० १६३.३ ६९.५
काेरची ४.० ३०२.७ १२८.६
देसाईगंज १.५ १८५.१ ९४.०
मुलचेरा १६.२ १६६.६ ८६.८
भामरागड ६.१ १६६.० ८७.०
सरासरी ५.३ १९७.५ १०४.१