एटापल्लीत पोलिसांचा लाँगमार्च :
By Admin | Updated: November 2, 2015 01:14 IST2015-11-02T01:14:25+5:302015-11-02T01:14:25+5:30
रविवारी एटापल्ली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने ..

एटापल्लीत पोलिसांचा लाँगमार्च :
एटापल्लीत पोलिसांचा लाँगमार्च : रविवारी एटापल्ली येथे नगर पंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने शनिवारी एटापल्ली गावात पोलिसांनी परेड काढून चोख बंदोबस्त ठेवला होता.