ताडाची आवक वाढली :

By Admin | Updated: May 8, 2017 01:45 IST2017-05-08T01:45:07+5:302017-05-08T01:45:07+5:30

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ताडाचे उत्पादन घेतले जाते.

The arrival of the trunk increased: | ताडाची आवक वाढली :

ताडाची आवक वाढली :

ताडाची आवक वाढली : गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी, एटापल्ली, भामरागड, अहेरी, सिरोंचा या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ताडाचे उत्पादन घेतले जाते. ताडाचा हंगाम सुरू झाला आहे. गडचिरोली येथे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ताड ठेवण्यात आले आहेत. वर्षातून एकदाच व काही दिवसच सदर फळ उपलब्ध होत असल्याने हे फळ खरेदी करण्याकडे नागरिकांचा ओढा असल्याचे दिसून येत आहे.
 

Web Title: The arrival of the trunk increased: