शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसीच्या मुद्यावर सेना आक्रमक

By admin | Updated: June 10, 2015 01:59 IST

गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाज व शेतकरी यांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी जाहीर केले आहे.

देसाईगंज : गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी समाज व शेतकरी यांच्या मुद्द्यावर शिवसेना आक्र मक भूमिका घेणार असल्याचे शिवसेना नेत्यांनी जाहीर केले आहे. सोमवारी देसाईगंज येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा निर्णय जाहीर करण्यात आला.
आरमोरी विधानसभा क्षेत्रातील आरमोरी व देसाईगंज येथील शिवसैनिकांचा मेळावा गजानन मंदिर सभागृहात घेण्यात आला. यावेळी मेळाव्याला मार्गदर्शक म्हणून संपर्क प्रमुख किशोर कन्हेरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल, माजी आ. रामकृष्ण मडावी, उपजिल्हा प्रमुख अरविंद कात्रटवार, अविनाश गेडाम, गोपाल चौधरी, अशोक इंदूरकर, विजय श्रुंगारपवार, छाया कुंभारे, निरांजनी चंदेल, चंदू बेहरे, संतोष मारगोनवार यांनी मार्गदर्शन केले.
दरवर्षीपेक्षा यावर्षी धानाला अत्यंत कमी भाव मिळत आहेत. त्यामुळे शेतीचा उत्पादन खर्चही भरून निघणे कठिण झाले आहे. शासनाने क्विंटलमागे शेतकऱ्यांना बोनस देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. जिल्ह्यात उद्योग नसल्याने युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. शासनाने या जिल्ह्यात उद्योग स्थापन करावे, यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, ओबीसींचे कमी केलेले आरक्षण पूर्ववत करण्याचीही मागणी शासनाकडे लावून धरली जाईल, असे ठरविण्यात आले. मेळाव्यासाठी अशोक गावतुरे, कवडू सहारे, नसरू भामानी, जि. प. सदस्य पद्माकर मानकर, डॉ. महेंद्र मोहबंशी, आशिष काळे, विजय सहारे, नरेंद्र तिरणकर, दशरथ पिलारे, पवन तुपट, संदीप मारगाये, खुशाल दोनाडकर, वासुदेव बट्टे, विठ्ठल ढोरे यांच्यासह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.