अर्चनाचा मृत्यू सर्पदंशाने नसून खूनच

By Admin | Updated: August 17, 2016 01:31 IST2016-08-17T01:31:41+5:302016-08-17T01:31:41+5:30

तालुक्यातील विसोरा येथील सीताबर्डी येथील अर्चना पुरूषोत्तम नाकतोडे या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बनावट कथा रचण्यात आली होती.

Archana's death was not a snake but bloody | अर्चनाचा मृत्यू सर्पदंशाने नसून खूनच

अर्चनाचा मृत्यू सर्पदंशाने नसून खूनच

आरोपीस अटक : चुलत सासरा निघाला खुनी
देसाईगंज : तालुक्यातील विसोरा येथील सीताबर्डी येथील अर्चना पुरूषोत्तम नाकतोडे या महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची बनावट कथा रचण्यात आली होती. मात्र तिचा सर्पदंशाने मृत्यू झाला नसून गावातीलच चुलत सासरा यशवंत नाकतोडे (५०) याने तिचा खून केला असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी देसाईगंज पोलिसांनी यशवंत नाकतोडेच्या विरोधात कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

 

Web Title: Archana's death was not a snake but bloody