शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

अन् सरपंचाने पाडले स्वतःचेच घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 5:00 AM

मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते. एका व्यक्तीने त्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध ग्रामपंचायतमध्ये नमुना आठची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवकाने सरपंच यांना कळवली. सरपंचाचे घर अतिक्रमणात असल्यास सदस्यत्वच रद्द होईल. परिणाम, सरपंचपदही गमवावे लागेल, ही बाब सरपंचाच्या लक्षात येताच शनिवार, ३१ जुलै रोजी सरपंचांनी आपले घर जेसीबी लावून पाडले.

ठळक मुद्देअतिक्रमणामुळे पद जाण्याच्या भीतीने जेसीबी लावून केले भुईसपाट

लाेकमत न्यूज नेटवर्कचामोर्शी : गावचे सरपंच होण्यापूर्वी अतिक्रमण करून बांधलेले स्वत:चे घर कारवाईच्या भीतीने स्वत: सरपंचानेच जेसीबी लावून भुईसपाट केले. ही घटना तालुक्यातील मुधोली चक नं.२ येथे घडली. तालुक्यात हा चर्चेचा विषय झाला आहे.मुधोली चक नं.२ येथील सरपंच अश्विनी रोशन कुमरे यांनी अनेक वर्षांपूर्वी अतिक्रमणाच्या जागेत घर बांधले होते. एका व्यक्तीने त्यांच्या अतिक्रमणाविरुद्ध ग्रामपंचायतमध्ये नमुना आठची मागणी केली होती. ही गोष्ट ग्रामसेवकाने सरपंच यांना कळवली. सरपंचाचे घर अतिक्रमणात असल्यास सदस्यत्वच रद्द होईल. परिणाम, सरपंचपदही गमवावे लागेल, ही बाब सरपंचाच्या लक्षात येताच शनिवार, ३१ जुलै रोजी सरपंचांनी आपले घर जेसीबी लावून पाडले.नियमानुसार अतिक्रमिकांना ग्रामपंचायत सदस्य म्हणून राहता येत नाही, त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांवर जिल्हाधिकाऱ्यांनी कारवाई करत पदावरून हटविले. त्याच  भीतीने सरपंच अश्विनी कुमरे यांनी आपले घर पाडले.

टॅग्स :sarpanchसरपंचEnchroachmentअतिक्रमण