शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अजून ४७ नवीन कोरोनाबाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2020 05:00 IST

नवीन रुग्णांमध्ये गडचिरोली शहरातील २५ जण समावेश आहेत. यात शाहूनगर पोटेगाव रोड ३, संविधान चौक १, पोस्ट आॅफिस २, कारमेल शाळेच्या मागील १, कलेक्टर कॉलनीतील १, अयोध्यानगर २, मथुरा नगर १, वार्ड नंबर १८ शिवाजीनगर १, हनुमान वार्ड १, पेट्रोलपंप नवेगावजवळ १, आर्या शोरूम जवळ १, गोविंदपूर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, तसेच इतर जिल्ह्यातील काही जणांचा समावेश आहे.

ठळक मुद्दे२८ जणांना सुटी : अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या झाली ४५१; सर्वाधिक गडचिरोली शहरातील

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मंगळवारी ४७ नवीन रुग्णांची भर पडली. तर जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली. यामुळे क्रियाशिल (अ‍ॅक्टिव्ह) रु ग्णांची संख्या प्रथमच ४५१ झाली आहे. आतापर्यंतच्या बाधित रुग्णांनीही दीड हजारांचा टप्पा पार करत १७०९ चा पल्ला गाठला आहे. त्यात ७ जण दगावले.नवीन रुग्णांमध्ये गडचिरोली शहरातील २५ जण समावेश आहेत. यात शाहूनगर पोटेगाव रोड ३, संविधान चौक १, पोस्ट आॅफिस २, कारमेल शाळेच्या मागील १, कलेक्टर कॉलनीतील १, अयोध्यानगर २, मथुरा नगर १, वार्ड नंबर १८ शिवाजीनगर १, हनुमान वार्ड १, पेट्रोलपंप नवेगावजवळ १, आर्या शोरूम जवळ १, गोविंदपूर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, तसेच इतर जिल्ह्यातील काही जणांचा समावेश आहे. तसेच देसाईगंज येथील सीआरपीएफचे ३ जवान, हनुमान वार्ड मधील १, राजेंद्र वार्डमधील ३ आहेत.किमान आठवडाभर जनता कर्फ्यू करा-खा.नेतेलॉकडाऊनमध्ये सरकारने शिथिलता दिल्याने कोरोनाचे प्रमाण वाढत आहे. नागरिक नियमांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात किमान आठवडाभर जनता कर्फ्यूचे आयोजन करावे, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केले. मी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. मी दोन वेळा दिल्लीत आणि एक वेळ नागपूर येथे कोरोना टेस्ट केली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पण याचा अर्थ मला कोरोना होणारच नाही असे नाही. तो कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे सर्वांनीच योग्य ती खबरदारी घ्यावी असे सांगत काही गरजू लोकांना कार्यकर्त्यांमार्फत मास्कचे वाटपही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.जनता कर्फ्यूचा निर्णय नाहीजिल्ह्यात कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग गडचिरोली शहरात आहे. त्यामुळे शहराच्या हद्दीत जनता कर्फ्यू ठेवण्याबाबत व्यापारी, प्रशासन गांभीर्याने विचार करत आहे. हा कर्फ्यू दि.१७ पासून असल्याची चर्चाही शहरात सुरू आहे. मात्र तहसीलदार महेंद्र गणवीर यांनी ती शक्यता फेटाळून लावत त्याबाबतचा निर्णय अजून झालेला नाही. जनता कर्फ्यू कधीपासून होणार हे आधीच नागरिकांना कळविले जाईल, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

टॅग्स :Ashok Neteअशोक नेते