अगरबत्ती प्रकल्प :
By Admin | Updated: February 21, 2016 00:48 IST2016-02-21T00:48:28+5:302016-02-21T00:48:28+5:30
वन विभागाच्या वतीने आलापल्ली येथे अगरबत्ती प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे.

अगरबत्ती प्रकल्प :
अगरबत्ती प्रकल्प : वन विभागाच्या वतीने आलापल्ली येथे अगरबत्ती प्रकल्प स्थापन करण्यात आला आहे. या अगरबत्ती प्रकल्पातून ३० पेक्षा अधिक महिलांना रोजगार उपलब्ध झाला आहे. बांबू व अगरबत्तीचा कच्चा माल यांच्या साहाय्याने अगरबत्ती तयार करताना महिला मजूर.