पुन्हा ३८ काेराेना रूग्णांची पडली भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:32 IST2021-03-14T04:32:25+5:302021-03-14T04:32:25+5:30

जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २.३४ टक्के तर मृत्यू दर १.१० टक्के झाला. ...

Again, 38 patients fell ill | पुन्हा ३८ काेराेना रूग्णांची पडली भर

पुन्हा ३८ काेराेना रूग्णांची पडली भर

जिल्ह्यात कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.५६ टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण २.३४ टक्के तर मृत्यू दर १.१० टक्के झाला.

नवीन ३८ बाधितांमध्ये गडचिरोलीतील तालुक्यातील २१, आरमोरी तालुक्यातील ५, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली ३, कोरची ६, तर देसाईगंज तालुक्यातील २ जणांचा समावेश आहे.

गडचिरोली तालुक्यातील गोंडवाना विद्यापीठाच्या पुढे २, कॅम्प एरिया २,गोकुलनगर २, गोंडवाना सैनिकी विद्यालय १, कलेक्टर कॉलनी १, कन्नमवार वार्ड १, स्थानिक ३,नवेगाव २, मरेगाव १, सिंधुताई पोरेड्डीवार हायस्कूल अडपल्ली २, महिला महाविद्यालयाजवळ १, म्हाडा कॉलनी १, मोरेश्वर पेट्रोलपंपच्यामागे १, किसन विद्यालय जेप्रा १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक ३, जोगीसाखरा २, धानोरा तालुक्यातील चातगाव १, एटापल्ली तालुक्यातील स्थानिक ३ यांचा समावेश आहे.

Web Title: Again, 38 patients fell ill