शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशी जायला आता कर लागणार? खुद्द PM मोदींनी Fact Check केले; म्हणाले, “सत्याचा लवलेश नाही”
2
‘एक्स्प्रेस वे’ची कोंडी रात्री कायम, पुण्याहून मुंबईत येणारी वाहतूक हलेना; ‘मिसिंग लिंक’चे काय?
3
१५ राज्यांना ११ तास महत्त्वाचे, मोठे वादळ, गडगडाटासह पावसाचा इशारा; महाराष्ट्रात काय होणार?
4
इराणची पुन्हा भारताला साद; परराष्ट्र मंत्री म्हणाले, “शांततेसाठी भूमिका घ्यावी, स्वागत करू”
5
PM मोदींची २ तासांची 'पावर व्हिजिट'! चालता चालता UAE सोबत ४७९६२०७५०००० ची डील केली!; भारताचं तेल-गॅस संकट कायमचं मिटणार?
6
होर्मुझ तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताचा मोठा निर्णय, थेट ओमान-UAE पर्यंत अंथरणार 'पाइपलाइन'; किती खर्च येणार? 
7
“८ महिने झाले तरी GR काढला नाही”; पुन्हा आंदोलनाची हाक, मनोज जरांगे पाटील तारीख जाहीर करणार
8
भोजशाळा हे सरस्वती मंदिरच! मध्य प्रदेश हायकोर्टाच्या निकालावर असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले? बाबरी प्रकरणाशी जोडला संबंध
9
खळबळजनक! टरबूज खाल्ल्याने वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती चिंताजनक; श्योपूरमधील धक्कादायक घटना
10
पाकिस्तानची लाज निघाली..!! आधी बांगलादेशकडून हरले, त्यात आता WTCचे गुण कमी झाले, काय घडलं?
11
PM मोदींच्या आवाहनानंतर सुप्रीम कोर्टाचाही मोठा निर्णय! आता 'मीलॉर्ड'देखील 'WFH'सह करणार 'कार पूलिंग'
12
अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!
13
बेरोजगारांची झुरळाशी तुलना; CJI म्हणाले, “सोशल मीडिया-RTI कार्यकर्ते बनून यंत्रणा कुरतडतात”
14
STचे तिकीट वाढणार? १२५ कोटींचा भार, डिझेल दरवाढीचा फटका; प्रताप सरनाईकांचे मोठे संकेत
15
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
16
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
17
Top Marathi News LIVE: नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडेला ६ दिवसांची सीबीआय कोठडी
18
कोकणातील काजू आंबा उत्पादक शेतकऱ्यांचा मुंबईत धडक मोर्चा, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
19
शासनाचे काम लोकाभिमुख, गतिमान आणि पारदर्शक; मुंबईतील लाभार्थ्यांना विविध लाभांचे वितरण
20
ट्रम्प-जिनपिंग भेटीवर रशियाची पहिली प्रतिक्रिया! 'त्या' ४० तासांच्या चर्चेत नेमकं काय घडलं? पुतिन लवकरच चीनला जाणार
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतरही मॅगीची विक्री सुरूच

By admin | Updated: June 8, 2015 02:13 IST

मॅगी नुडल्समध्ये घातक घटकद्रव्य आढळून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मॅगीच्या विक्रीवर ५ जून रोजी बंदी घातली असली तरी, ....

राज्य शासनाचा निर्णय : अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष
गडचिरोली : मॅगी नुडल्समध्ये घातक घटकद्रव्य आढळून आल्यानंतर महाराष्ट्र शासनाने मॅगीच्या विक्रीवर ५ जून रोजी बंदी घातली असली तरी, जिल्हाभरातील दुकानांमध्ये खुलेआम मॅगीची विक्री केली जात आहे. मात्र याकडे अन्न व औषध प्रशासन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
मॅगीचे नुमने सदोष आढळल्यानंतर राज्य शासनाने मॅगीच्या विक्रीवर संपूर्ण राज्यात बंदी घातली आहे. राज्य शासनाने प्रतिबंधीत केलेला खाद्यपदार्थ विकला जात असेल तर सदर दुकानदारावर कारवाई करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासन विभागाला देण्यात आले आहेत. बंदी घालून दोन दिवसांचा कालावधी उलटला असला तरी किराणा व बेकरीच्या दुकानात मॅगीची खुलेआम विक्री केली जात आहे.
बंदीपूर्वी दुकानदारांनी हजारो रूपयांचे मॅगीचे पॉकेट खरेदी करून ठेवले आहेत. सदर पॉकेट न विकल्यास हजारो रूपयांचा तोटा त्यांना सहन करावा लागणार आहे. त्यामुळे बंदी असल्याचे माहित असूनही दुकानदार मॅगी पॉकेटांची विक्री करीत आहेत. त्याचबरोबर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अजुनपर्यंत एकाही विक्रेत्यावर धाड टाकली नाही.
त्यामुळे मॅगीवरील बंदी इतर उत्पादनांप्रमाणेच एक फार्स असल्याची टिका नागरिकांकडून केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)