पुराने एसडीओंचा मार्ग अडविला :

By Admin | Updated: July 11, 2016 01:19 IST2016-07-11T01:19:22+5:302016-07-11T01:19:22+5:30

चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे मुलचेरा येथे जात असताना मुलचेरा-..

Added path to old SDs: | पुराने एसडीओंचा मार्ग अडविला :

पुराने एसडीओंचा मार्ग अडविला :

पुराने एसडीओंचा मार्ग अडविला : चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी जी. एम. तळपादे मुलचेरा येथे जात असताना मुलचेरा-कोपरअल्ली मार्गावरील दिना नदीवरील पुलावर पाणी असल्याने त्यांना आष्टीकडे परत जावे लागले. कन्नमवार जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने दिना नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. रविवारी सकाळी ११ वाजेपासून हा मार्ग बंद झाला.

Web Title: Added path to old SDs: