शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
2
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
3
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
4
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
5
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
6
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
7
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
8
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
9
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
10
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
11
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
12
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
13
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
14
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
15
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
16
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
17
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
18
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
19
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
20
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात

अंगणवाडी सेविकांची धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2019 12:18 AM

१ एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक लाख तर मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. त्याचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र वंचित आहेत.

ठळक मुद्देजिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन : सेवानिवृत्त झालेल्यांना घोषणेप्रमाणे अनुदान द्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ एप्रिल २०१४ नंतर सेवानिवृत्त झालेल्या अंगणवाडी सेविकांना एक लाख तर मदतनिसांना ७५ हजार रुपये देण्याचे राज्य शासनाने घोषित केले होते. त्याचा लाभ राज्यातील इतर जिल्ह्यांना दिला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मात्र वंचित आहेत. पात्र अंगणवाडी सेविकांना शासनाने ठरवून दिल्याप्रमाणे अनुदान द्यावे, या मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो अंगणवाडी सेविकांनी गडचिरोली जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी लामतुरे यांच्या मार्फत शासनाला पाठविले आहे.चार वर्षाच्या कालावधीत एकाही अंगणवाडी सेविकेला लाभ मिळाला नाही. लाभाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या काही महिलांचा मृत्यू सुध्दा झाला आहे. १ आॅक्टोबर २०११ पासून केंद्र शासनाने मानधन वाढ घोषित केले आहे. नऊ महिन्यांचा कार्यकाळ उलटत चालला तरी अजूनपर्यंत वाढीव मानधन देण्यात आले नाही. अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या रिक्त जागा तत्काळ भराव्या, थकीत प्रवास भत्ता द्यावा, वाढीव मानधनासह थकीत मानधन द्यावे, मोबाईलची सक्ती बंद करावी, आदी मागण्यांसाठी शेकडो अंगणवाडी महिला कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढून जिल्हा परिषदेसमोर धरणे दिले. या आंदोलनात ५०० पेक्षा अधिक अंगणवाडी कर्मचारी सहभागी झाले होते. आंदोलनाचे नेतृत्व अंगणवाडी महिला संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे, उज्वला उंदीरवाडे, कौशल्या गौरकार, कल्पना निमसरकार, छाया कागदेलवार, भारती रामटेके, ललिता केदार, सुशीला कार, ज्योती बेजंकीवार, सुमन तोकलवार, रंजना चौकुंडे, आषा कोटांगले, उर्मिला गव्हारे, बेबी. श्रीनगरीवार, मालू कामदार, माया शेडमाके, माया नैनुरवार, विठाबाई हट, इंदूमती भांडारकर यांनी केले.

टॅग्स :Morchaमोर्चा