शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मोबाईलला ‘फिनिश’ स्टेटस ठेऊन अल्पवयीन मुलीची रेल्वेसमोर आत्महत्या

By दिलीप दहेलकर | Updated: November 22, 2023 12:51 IST

ती अकरावी विज्ञान शाखेला शहरातील कॉलेजला शिकत हाेती

गडचिरोली : स्वत:च्या मोबाईलला ‘फिनिश’ स्टेटस ठेऊन जिल्ह्याच्या वडसा रेल्वे स्थानकावर एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने धावत्या रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना २२ नोव्हेंबर रोजी बुधवारला सकाळी १०.३४ वाजता घडली. जान्हवी राजू मेश्राम असे मृतक मुलीचे नाव आहे. ती अकरावी विज्ञान शाखेला शहरातील कॉलेजला शिकत हाेती.

जान्हवी ही देसाईगंजच्या भगतसिंग वार्डात आपल्या कुटुंबासोबत राहत होती. जान्हवीचे वडील रेल्वेच्या पलीकडे तिला शिकवणीला सोडून सकाळी घरी परतले होते. सकाळी वडसाहून बल्लारशाहकडे जाणारी ट्रेन क्रमांक ०८८०२ ही गाडी ४३ मिनिटे उशिराने वडसा स्थानकात पोहोचली. दरम्यान वडसाहून बल्लारशाहला निघालेल्या स्थानकापासून १०० मीटर अंतरावर जान्हवीने रेल्वेसमोर येऊन आत्महत्या केली. 

या प्रकरणाची माहिती मिळताच रेल्वे पोलिस दल आणि स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किरण रासकर त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या तरुणीने आपल्या मोबाईलवर ‘फिनिश’ असे स्टेटस ठेवले होते, असे माहीती आहे. तिच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूStudentविद्यार्थीGadchiroliगडचिरोली