शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेत ९५% कर्मचारी हजर

By admin | Updated: May 8, 2016 01:11 IST

गडचिरोली शहराच्या ५० हजार लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या गडचिरोली नगर पालिकेत अनेकदा कर्मचारी राहत नाही.

मुख्याधिकाऱ्यांची उपस्थिती : पाणी पुरवठा, वीज व जनगणना विभागातील मात्र कर्मचारी बेपत्तादिलीप दहेलकर गडचिरोलीगडचिरोली शहराच्या ५० हजार लोकसंख्येला नागरी सुविधा पुरविण्याचे काम करणाऱ्या गडचिरोली नगर पालिकेत अनेकदा कर्मचारी राहत नाही. त्यामुळे वयोवृध्द नागरिक, महिला आदींना काम न होताच परत जावे लागते. अशा तक्रारी लोकमतला मिळाल्या होत्या. त्या आधारे लोकमतने शनिवारी सकाळी ११.२० वाजता गडचिरोली नगर पालिकेत स्टिंग आॅपरेशन केले. जवळजवळ दुपारी १ वाजेपर्यंत लोकमत प्रतिनिधी नगर पालिका परिसरात सर्व विभागांना भेट देऊन कर्मचारी हजर आहे किंवा नाही. नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवून घेण्यात काही अडचणी येत आहेत काय हे जाणून घेत होता. शनिवारी पाणी पुरवठा , वीज व जनगणना विभाग वगळता पालिकेच्या उर्वरित विभागातील ९५ टक्के कर्मचारी आपल्या कार्यालयीन वेळेत कार्यालयात हजर असल्याचे आढळून आले. उल्लेखनीय बाब म्हणजे बदली झालेले मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे हे ही सकाळपासूनच कार्यालयात हजर होते, असेही दिसून आले. तक्रार निवारण कक्षात टी. टी. रामटेके नामक तर आवक-जावकचे काम करणारे अशोक तलांडे हे कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले. त्यानंतर राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान शहर विभाग व्यवस्थापन कक्षाला भेट देण्यात आली. येथील तिन्ही कर्मचारी मुख्याधिकारी बन्नोरे यांच्या कक्षात गेले असल्याने सुरूवातीला येथील टेबल व खुर्च्या रिकाम्या होत्या. १५ मिनिटानंतर येथील तिन्ही कर्मचारी परत कामावर दाखल झाले. विद्युत विभागाला भेट दिली असता येथील सहायक अभियंता सुनिल गोसे हे गैरहजर आढळून आले. मात्र मजूर म्हणून कार्यरत यु. पी. तिजारे हे हजर राहून कामकाज सांभाळत होते. लेखा विभागातील सर्वच पाच कर्मचारी उपस्थित असल्याचे यावेळी आढळून आले. त्यानंतर ११.४० वाजता शिक्षण विभागाला भेट दिली असता, येथील लिपीक डी. ए. मेश्राम व शिपाई डी. डी. नैताम हजर होते. मेश्राम हे संगणकावर बसून आॅनलाईन कामकाज करीत असल्याचे दिसून आले. याच विभागात जनगणनेचे काम करणारे कर्मचारी बी. एल. ताकसांडे मात्र यावेळी गैरहजर असल्याचे दिसून आले. आरोग्य विभागात आरोग्य निरिक्षक डी. डी. संतोषवार, प्रणाली दुधबळेसह तीन कर्मचारी हजर असल्याचे दिसून आले.