६९ नवीन बाधित तर ३४ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:26+5:302021-03-27T04:38:26+5:30
नवीन ६९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४३, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी ३, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली ...

६९ नवीन बाधित तर ३४ कोरोनामुक्त
नवीन ६९ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील ४३, अहेरी ८, आरमोरी ४, भामरागड १, चामोर्शी ३, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली १, कुरखेडा ३, सिरोंचा १, तर देसाईगंज तालुक्यातील ४ जणांचा समावेश आहे.
नवीन गडचिरोली तालुक्यातील बाधितांमध्ये शिवनी १, रामपुरी वार्ड ५, गोंडवाना विद्यापीठजवळ १, बुद्धविहार नवेगाव कॉम्प्लेक्स ४, कन्नमवार वार्ड ५, लिटील फ्लॉवर शाळा वसा २, नवेगाव ४, जेप्रा १, इंदाळा १, गोकुलनगर १, गांधीवार्ड २, आशीर्वाद नगर ४, स्थानिक १, एसआरपीएफ कॅम्प २, जिल्हा परिषद कॉलनी १, सर्वोदय वार्ड १, राम नगर १, गणेश नगर १, रामनगर १, कोटगल १, कॅम्प एरिया १, कुरखेडा तालुक्यातील गुरनोली २, वडेगाव १, देसाईगंज तालुक्यातील राजेंद्र वार्ड १, वीर्सी वार्ड १, स्थानिक १, कस्तुरबा वार्ड १, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली २, आलापल्ली ४, स्थानिक २, भामरागड तालुक्यातील बेजू १, आरमोरी तालुक्यातील स्थानिक २, वैरागड २, चामोर्शी तालुक्यातील आष्टी २,चौडमपल्ली १, धानोरा तालुक्यातील स्थानिक १, सिरोंचा तालुक्यातील मोयाबिनपेठा १, एटापल्ली तालुक्यातील स्थानिक १, तर इतर जिल्ह्यातील १ जणाचा समावेश आहे.