शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

भामरागडात ४३ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:34 AM

सांज मल्टी अ‍ॅक्टीव्हीटी डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट इंटर एरिया बिनागुंडा व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देपोलीस विभाग व सांज मल्टी अ‍ॅक्टीव्हिटी संस्थेचा उपक्रम

ऑनलाईन लोकमतभामरागड : सांज मल्टी अ‍ॅक्टीव्हीटी डेव्हल्पमेंट इन्स्टिट्यूट इंटर एरिया बिनागुंडा व उपविभागीय पोलीस अधिकारी भामरागड यांच्या संयुक्त विद्यमाने २० फेब्रुवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ४३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.रक्तसंकलन करण्याकरिता उपजिल्हा रुग्णालय अहेरी येथील डॉ. कुरेशी व त्यांची चमू उपस्थित होती. ताडगाव पोलीस स्टेशनमधील २२, उपविभागीय कार्यालय भामरागड येथील १५ व पोलीस स्टेशन धोडराज येथील सहा अशा एकूण ४३ पोलिसांनी रक्तदान केले. रक्तदात्यांना संस्थेचे अध्यक्ष रूपलाल गोंगले यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. यशस्वीतेसाठी सुमित मेश्राम, विजय हलदार, संदीप धानोरकर, रतन बिश्वास, अलविश अल्का, सतीश उईके, उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे उपस्थित होते. संपूर्ण रक्त अहेरी उपजिल्हा रुग्णालयात जमा करण्यात आले. भामरागड येथे रक्तपेढी देण्याची मागणी आहे.