३९ कोरोनाबाधित तर ९ कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:05 IST2021-03-13T05:05:39+5:302021-03-13T05:05:39+5:30

केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एकूण काेराेनाबाधितांची संख्या ९ हजार ७९६ एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार ४८५ ...

39 coronated and 9 coronal free | ३९ कोरोनाबाधित तर ९ कोरोनामुक्त

३९ कोरोनाबाधित तर ९ कोरोनामुक्त

केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. एकूण काेराेनाबाधितांची संख्या ९ हजार ७९६ एवढी झाली आहे. त्यापैकी ९ हजार ४८५ जणांनी काेराेनावर मात केली आहे. २०३ सक्रिय कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. एकूण १०८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील झेडपी क्वार्टर १, सोनापूर कॉम्प्लेक्स १, वनश्री कॉलनी १, कन्नमवारनगर २,

रामनगर १, गोकुळनगर २, किसान विद्यालय जेप्रा ३, इंग्रजी आश्रमशाळा आनंदनगर १, स्थानिक १, अमिर्झा १, राणी दुर्गावती होस्टेल ५, अहेरी तालुक्यातील स्थानिक १, नागेपल्ली १, आरमोरी तालुक्यातील जोगीसाखरा २, स्थानिक २, वैरागड १, कलामटोला २, देऊळगाव १, सिरोंचा तालुक्यातील दुनालकुंडा १, देसाईगंज तालुक्यातील गांधी वाॅर्ड १, सीआरपीएफ कॅम्प ३, हनुमान वाॅर्ड २, तर इतर जिल्ह्यातील बाधितांमध्ये ३ जणांचा समावेश आहे.

Web Title: 39 coronated and 9 coronal free