शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! कोतवालाकडून पावणे दोन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2022 12:27 IST

मुलीला फिरवून आणतो, खाऊ घेऊन देतो या बहाण्याने तिला दुचाकीने घेऊन गेला. नातेवाईकच असल्याने मुलीच्या आई-वडीलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

एटापल्ली (गडचिरोली) : बुर्गी पोलीस मदत केंद्राच्या हद्दीत एका गावात गावातील विवाहित पुरुषाने शेजारीच राहत असलेल्या नात्यातील एक वर्ष दहा महिने वयाच्या चिमुकलीवर अतिप्रसंग केला. ही संतापजनक घटना उघडकीस येताच आराेपी फरार झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ३० वर्षीय आरोपीची पत्नी गरोदर असून ती माहेरी गेली आहे. अशातच दुपारच्या सुमारास तो पीडित मुलीच्या घरी गेला. त्यावेळी मुलीचे आईवडील घरीच हाेते. मुलीला फिरवून आणतो, खाऊ घेऊन देतो या बहाण्याने तिला दुचाकीने घेऊन गेला. नातेवाईकच असल्याने मुलीच्या आई-वडीलांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. काही वेळानंतर सदर कोतवालाने तिला तिच्या घरी आणून सोडले. पण मुलीची अवस्था बघून आईवडिलांना शंका आली. त्यांनी एटापल्ली पोलीस स्टेशन गाठून तक्रार केली.

मुलीची प्रकृती गंभीर असल्याने तिला गडचिरोली येथे हलविण्यात आले. आरोपीविरोधात एटापल्लीत पोलीस ठाण्यात पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMolestationविनयभंगPOCSO Actपॉक्सो कायदाgadchiroli-acगडचिरोली