२३२ जण काेराेनामुक्त, तिघांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:27 IST2021-05-29T04:27:36+5:302021-05-29T04:27:36+5:30

एकूण बाधितांची संख्या २९ हजार १४० झाली आहे. २७ हजार ३०१ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ...

232 killed, three killed | २३२ जण काेराेनामुक्त, तिघांचा मृत्यू

२३२ जण काेराेनामुक्त, तिघांचा मृत्यू

एकूण बाधितांची संख्या २९ हजार १४० झाली आहे. २७ हजार ३०१ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या १ हजार १२९ जणांवर उपचार सुरू आहेत. एकुण ७१० जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज तीन नवीन मृत्यूमध्ये

धानोरा तालुक्यातील ५५वर्षीय पुरुष, ता. नागभिड जि. चंद्रपूर येथील ४५ वर्षीय पुरुष, रा. मुरखडा ता.

गडचिरोली जि. गडचिरोली येथील ६३ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

नवीन १०८ बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील २२, अहेरी ०५, आरमोरी ०५, भामरागड

तालुक्यातील ९, चामोर्शी तालुक्यातील २३, धानोरा १, एटापल्ली १, कोरची

तालुक्यातील २, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये ४, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये १०, सिरोंचा

तालुक्यातील बाधितामध्ये ११ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितामध्ये १५ जणांचा समावेश आहे.

Web Title: 232 killed, three killed