शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

जर्मनी-कोस्टारिका सामन्यात महिला पंच : झांबियाच्या ग्लॅडीज लेग्वेला मिळाला मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 00:51 IST

फुटबॉलच्या मैदानात पुरुषांचे वर्चस्व होते. पण आता काळ बदलला. खेळाडूंपासून एक सामनाधिकारी बनण्यापर्यंत महिलाही मागे नाहीत.

सचिन कोरडे फुटबॉलच्या मैदानात पुरुषांचे वर्चस्व होते. पण आता काळ बदलला. खेळाडूंपासून एक सामनाधिकारी बनण्यापर्यंत महिलाही मागे नाहीत. ‘फिफा’नेसुद्धा महिलांना प्राधान्य देत जगातील सर्वाेत्तम सात महिला पंचांची निवड ही भारतात सुरू असलेल्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी केली. त्यातील झांबियाची ग्लॅडीज लेग्वे ही जेव्हा फातोर्डा (गोवा) येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर उतरली तेव्हा कॅमेºयाचे फ्लॅश सतत तिच्यावर पडत होते. तिने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. फातोर्डा स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच (आॅफिशियल) म्हणून उतरणारी ती पहिली महिला ठरली.शनिवारी झालेल्या जर्मनी-कोस्टारिका या सामन्यात चौथी पंच म्हणून ग्लॅडीज लेग्वे हिने काम पाहिले. १७ वर्षांखालील विश्वचषकाच्या निमित्ताने ती प्रथमच भारतात आली आहे. ३५ वर्षीय लेग्वे हिने १७ वर्षांखालील महिला विश्वचषकातही उत्कृष्ट काम केले होते. कित्वे (झांबिया) येथे जन्मलेल्या लेग्वे हिने १९९८ पासून आॅफिशियल पंच म्हणून काम सुरू केले. २००२ मध्ये तिला फिफाच्या पंच पॅनलमध्ये समाविष्ट करण्यात आले. कोस्टारिका येथे २०१२ मध्ये झालेल्या १७ वर्षांखालील महिला विश्वचषकासाठी ३० आॅफिशियल्सची निवड करण्यात आली होती. त्यात आफ्रिका खंडातील केवळ दोघी होत्या. त्यात लेग्वे हिचा समावेश होता. ब्राझील येथे झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेतही तिने काम पाहिले आहे. आॅलिम्पिकस्पर्धेत मिळालेली संधी आपल्यासाठी आश्चर्यकारक होती. आताच्या निवडीने मी खूप आनंदी आहे. फिफाकडून आमंत्रण येईल, अशी अपेक्षा नव्हती, असे टिष्ट्वट करीत तिने फिफाला धन्यवाद दिले आहेत.स्पर्धेतील महिला पंच-भारतात सुरू असलेल्या १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी मुख्य पंचांना सहकार्य करण्यासाठी ७ महिलांची निवड करण्यात आली. त्यात ओके री ह्यांग (कोरिया), ग्लॅडीज लेग्वे (झांबिया), कॅरोल अ‍ॅनी चिनार्ड (कॅनडा), क्लाउडिया अम्पारिएज (उरुग्वे), अ‍ॅना मॅरी किंघले (न्यूझीलंड), कॅटरिना मोन्झूल (युक्रेन) आणि इस्थेर स्टॅब्ली (स्वित्झर्लंड) यांचा समावेश आहे.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017