शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

महागडा लिओनेल मेस्सी कोणाला परवडेल? ७०० दशलक्ष डॉलर कोण मोजेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 5:48 PM

लिओनेल मेस्सीनं बार्सिलोनासोबत करार मोडल्याची चर्चा जोरात सुरू आहे... पण, आता मेस्सी कोणत्या क्लबकडून खेळताना दिसेल?

 - अभिजीत देशमुख ( क्रीडा समीक्षक )नुकत्याच यूरोपीय चॅम्पियन लीगच्या उपांत्यपूर्व फेरीत जर्मन क्लब बायर्न म्यूनिच ने बार्सिलोनाचा ८-२ असा  धुवा उडविला. हा पराभव बार्सिलोना क्लब चा इतिहासात १९४७ पासून सर्वात मोठा पराभव आहे. जगातील सर्वात महागडा खेळाडू लिओनेल मेस्सी बार्सिलोना कडून २००३ पासून खेळत आहे. त्याने आतापर्यन्त ४४४ गोल्स बार्सिलोनासाठी केले आहे. पण बायर्न म्यूनिच विरुद्ध पराभव नंतर मेस्सी क्लब सोडण्याची अटकळ सुरू आहे. मेस्सीचा बार्सिलोना सोबत जून २०२१ पर्यंत करार मध्ये कालबाह्य आहे. जर त्याने स्वतःहून क्लब सोडले तर त्याला ७०० दशलक्ष डॉलर मोजावे लागतील. फुटबॉल भाषेत याला ट्रान्सफर फीस (हस्तांतरणाची) असे म्हणतात. ट्रान्सफर फीस सोबत त्याचा पगार, म्हणून सर्वाना हवाहवेसा वाटणारा मेस्सी फार कमी क्लबला परवडणारा आहे. या शर्यती मध्ये केवळ दोन क्लब मेस्सीला खरीदण्यास सक्षम आहे.

मॅनचेस्टर सिटी:- इंग्लंडचा हा क्लब अबू धाबीच्या राजघराण्यातील सदस्य शेख मन्सूर यांच्या मालकीची आहे. त्यांची अंदाजे नेटवर्थ ३० अब्ज डॉलर्स आहे. २००८ पासून मन्सूरने क्लबची सूत्रे हाती आहे आणि आता पर्यन्त खेळाडूंवर २ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च केले आहेत. क्लब ने तेव्हापासून ४ वेळा इंग्लिश प्रीमिअर लीग जिंकली आहे. २०१६ पासून क्लबचे व्यवस्थापन (मॅनेजर) बार्सिलोनाचे माजी प्रशिक्षक पेप गार्डिओला करत आहे. मेस्सी ने गार्डिओला अंतर्गत पाच वर्षे खेळला आहे आणि अनेक खिताब जिंकले आहे. गार्डिओला मेस्सीचा खूप मोठा प्रशंसक आहे आणि सिटी क्लब कडून खेळविण्याचा प्रयत्न करत आहे.  फोरफोरटू या बेटिंग वेबसाइट प्रमाणे मेस्सीने बार्सिलोना सोडले तर मँचेस्टर सिटी कडून खेळण्याचे सर्वात जास्त बोली लावली जात आहे.

पॅरिस सेंट जर्मन: -  फ्रेंच क्लब पीएसजी चे मालक कतारचे अब्जाधीश शासक तामीम बिन हमद अल थानी आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी अनेक मोठे खेळाडू आपल्या क्लब सोबत करारबद्ध केले आहे. २०१७ मध्ये ब्राझीलचा स्टार फुटबॉलर नेमारचा बार्सिलोना कडून २६३ दशलक्ष डॉलर्स देऊन फुटबॉल इतिहासामधील सर्वात महागड्या हस्तांतरणाची फी दिली आहे. २०१८ मध्ये फ्रेंच खेळाडू काइलियन एमबाप्पेसाठी २१३ दशलक्ष डॉलर्स मोजले. पैसे आणि क्लबशिवाय मेस्सी क्लबमधील खेळाडूंसाठी विचार देखील करत असेल. मेस्सी चे जवळचे मित्र आणि बार्सिलोनाचा माजी खेळाडू नेमार सुद्धा पीएसजी कडून खेळतो. तसेच त्याचा देशाचा (अर्जेन्टिना) एंजेल डि मारिया सुद्धा याच क्लब कडून खेळतो. मेस्सी ने पॅरिस सेंट जर्मन सोबत करारबद्ध केला तर ते आश्चर्य नसेल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक : भारतीय खेळाडूनं केली पत्नी व आईची हत्या; मुलांना फोन करून सांगितली घटना

जेम्स अँडरसननं पाकिस्तानची जिरवली; तिसऱ्या कसोटीत भीमपराक्रमाची नोंद केली!  

इंग्लंडकडून वस्त्रहरण; पावसानं वाचवली पाकिस्तानची इभ्रत!

जेम्स अँडरसनच्या विश्वविक्रमात भारतीय फलंदाजांचा 'मोठा' वाटा; जाणून घ्या कसा!

IPL 2020 : युवराज सिंगसाठी घेतला होता डिसिजन; रोहित शर्मा पुन्हा बदलणार 'पोझिशन'!

सुरेश रैना करणार समाजकार्य; जम्मू-काश्मीरमधील ग्रामीण भागातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा 

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीच्या संघानं ठेवला आदर्श; दुबईत जपला 'स्वदेशी' मंत्र!

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFootballफुटबॉल