शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
2
Ajit Pawar : 'पवार साहेबांच्या तब्येतीची काळजी घ्यायला हवी होती, मी जर त्यांच्याबरोबर... '; अजितदादांनी सांगितला २००४ चा प्रसंग
3
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
4
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
5
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला
7
लाईव्ह कॉन्सर्टमध्येच नखं कापायला लागला अरिजीत सिंग, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल; Video व्हायरल
8
मतदारांना प्रलोभन दाखविणारी भाषणे; भाजप आणि अजित पवारांना आयोगाची नोटीस
9
तिरुपती बालाजी मंदिरात लग्न करणार जान्हवी कपूर? दोनच शब्दात कमेंट करत म्हणाली...
10
संपादकीय: वडाची साल पिंपळाला
11
'मालेगावचा कट करकरेंमुळे उघडा पडला अन्...'; २६/११ चा उल्लेख करत ठाकरे गटाचा मोठा दावा
12
मोदी-शाह यांचे पासपोर्ट जप्त करा, ४ जूननंतर देश सोडून पळून जातील - संजय राऊत
13
वांद्रे-वरळी सी-लिंक मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा पाठलाग; आरोपी तरुणाला थांबविण्यासाठी रंगला थरार
14
HDFC च्या कोट्यवधी ग्राहकांसाठी मोठी बातमी! Car आणि Home Loan च्या ग्राहकांवर होणार परिणाम
15
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
16
"निवडणुकीमुळे वातावरण गरमच आहे आणि.."; वाईत मतदान केल्यानंंतर 'आई कुठे..' फेम अभिनेत्रीचा अनुभव
17
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
18
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
19
‘मित्रांनो, क्षमा करा; मुंबईत आता आणखी लोकांचे स्वागत नाही’
20
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार

रोनाल्डोच्या 'या' फोटोने रचला इतिहास, जगातून झाला कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2018 12:57 PM

 रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल जगासाठी धक्कादायक होता.

मुंबई -  रेयाल माद्रिद सोबतचा नऊ वर्षांचा प्रवास सोडून ख्रिस्तियानो रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय हा फुटबॉल जगासाठी धक्कादायक होता. रेयाल माद्रिदसह त्याने घालवलेले प्रत्येक क्षण अविस्मरणीय होते. त्याने रेयालकडून 450हून अधिक गोल केले, तर चार वेळा चॅम्पियन्स लीगचा चषक उंचावला. तरीही त्याने इटालियन क्लबसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय चाहत्यांना पचवणे अवघड गेले, परंतु त्यांनी त्याचा आता स्वीकारही केला. रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबची जर्सी घालून इंस्टाग्रामवर टाकलेला फोटो हा एखाद्या खेळाडूचा जगात सर्वाधिक लाइक्स मिळाळेला फोटो ठरला. अन्य सेलेब्रिटींमध्ये या फोटोने अमेरिकन अभिनेत्री केली जेनर आणि पॉप सिंगर जस्टीन बिबर यांच्या पाठोपाठ चौथे स्थान पटकावले आहे. रोनाल्डोने युव्हेंट्स क्लबची जर्सी घातलेला फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला आणि त्याला सर्वाधिक 11.9 कोटी लाइक्स मिळाले.   यासह त्याने स्वतःच्याच नावावर असलेला विक्रम मोडला. त्याने नोव्हेंबर महिन्यात चौथ्या मुलाच्या जन्माची घोषणा करतानाच्या पोस्टला 11.4 कोटी लाइक्स मिळाले होते.  सेलेब्रिटींमध्ये सर्वाधिक लाइक्स मिळण्याच्या क्रमवारीत बिबर तिस-या स्थानावर आहे. त्याने हेली बॅल्डवीनसह विवाह करत असल्याच्या पोस्टला 12.7 कोटी लाइक्स मिळाले होते. या क्रमवारीत जेनरने पहिले व दुसरे स्थान पटकावले आहे. 

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोFootballफुटबॉलSportsक्रीडा